

साप्ताहिक भविष्यरंजन : सोम. दि. ०२.०३.२६ ते रविवार दि. ०८.०३.२६
–ज्योतिष मित्र मिलिंद ( jyotish mitra milind )
(टीप : लग्न रास अनुसरुन फ़ळे बघावीत.)
मेष :
सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी खडतर. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना अनुकुल.
मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
बुधवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनुकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.
गुरुवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभफ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फळ देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.
शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी खडतर. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना अनुकुल.
शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना साधारण.
रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना चांगला.
वृषभ :
सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी कठीण. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना सामान्य.
मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़ळ देणारा दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना ठीक.
बुधवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनुकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण अनुकुल.
गुरुवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी कठीण. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना सामान्य.
शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचे. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.
रविवार : आरोग्यासाठी अशुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना संघर्ष दायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.
मिथुन :
सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभफ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.
मंगळवार :आरोग्यासाठी आरोग्यदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना अडचणी चा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस कष्टाचा व खेळाडूंना साधारण.
बुधवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
गुरुवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्र फलदायी.
शुकवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभफ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.
शनिवार : आरोग्यासाठी नरम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना मिश्र फळ.
रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ दायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.
कर्क :
सोमवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.
मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़लदांयी दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.
बुधवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनुकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
गुरुवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना उत्तम.
शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.
शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना सामान्य.
रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचा. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना साधारण.
सिंह :
सोमवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना साधारण.
मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना कामाचे फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्र फळ.
बुधवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी सामान्य. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मनाजोगी फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना मिश्र.
गुरुवार : आरोग्यासाठी अशुभ दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्र फळ.
शुक्रवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना साधारण.
शनिवार : आरोग्यासाठी अशुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनिष्ट फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना साधारण फळ.
रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्टदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.
कन्या :
सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्टाचे फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस खडतर व खेळाडूंना सामान्य.
मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळापेक्षा कामात गुंतवून ठेवणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.
बुधवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.
गुरुवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्टाचे फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस खडतर व खेळाडूंना सामान्य.
शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना उत्तम.
रविवार : आरोग्यासाठी बेताचा दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना सामान्य दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना साधारण.
तुळ :
सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण अनुकुल.
मंगळवार :आरोग्यासाठी प्रतिकूल दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी पाय खेचणारा. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सतर्क राहण्याचा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.
बुधवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनुकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना सामान्य दिवस.
गुरुवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना कामाचे शुभ फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.
शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण अनुकुल.
शनिवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना साधारण अनुकुल.
रविवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनिष्ट फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.
वृश्चिक :
सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना सामान्य.
मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळासाठी कष्ट करायला लावणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना कष्ट साध्य अनुकुल.
बुधवार : आरोग्यासाठी उत्तम फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फलदायी. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनिष्ट व खेळाडूंना मिश्र.
गुरुवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.
शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना सामान्य.
शनिवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.
रविवार : आरोग्यासाठी अनिष्ट दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना मिश्र फळ.
धनु :
सोमवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना अडथळ्यांचा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.
मंगळवार :आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण अनुकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना कष्ट साध्य.
बुधवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
गुरुवार : आरोग्यासाठी अनिष्ट दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्ट पूर्वक फळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.
शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना अडथळ्यांचा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.
शनिवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना अनुकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.
रविवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचे. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.
मकर :
सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.
मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना ठीक.
बुधवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत बेताची फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.
गुरुवार : आरोग्यासाठी अशुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना सामान्य फळ.
शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.
शनिवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.
रविवार : आरोग्यासाठी साधारण दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना मिश्र फळ.
कुंभ :
सोमवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र फळ व खेळाडूंना साधारण.
मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
बुधवार : आरोग्यासाठी सामान्य फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना बेताचे फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना अनुकुल.
गुरुवार : आरोग्यासाठी अशुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना कामाचे फ़ळ मिळेल. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.
शुक्रवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र फळ व खेळाडूंना साधारण.
शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनिष्ट. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना साधारण अनुकुल.
रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
मीन :
सोमवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम . नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.
मंगळवार :आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.
बुधवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्रफलदायी.
गुरुवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचे फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना संघर्षपूर्ण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना साधारण.
शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम . नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.
शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अशुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना बेताचे.
रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.
(टीप : लग्न रास अनुसरुन फ़ळे बघावीत.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)










