
ज्योतिष मित्र मिलिंद
नमस्कार मित्रांनो,
मी ज्योतिष मित्र मिलिंद
मी एक ज्योतिष अभ्यासक असून २००९ पासून यावर काम करत आहे. बरेच वेळा आपल्याला अचूक ज्योतिष सल्ल्याची गरज असते व येणारा काळ मग तो चांगला असो वा क्लेशदायक, पण तो अचूक काळ जानता आला तर…
…तर त्या प्रमाणे मानसिक रित्या भक्कम राहून सुनियोजन करुन संधी चे सोने करु शकतो. किमान पक्षी आपले शारीरिक, मानसिक आर्थिक नुकसान कमी कसे होईल यासाठी पूर्व तयारी करु शकतो.
मित्राचा सल्ला व साथ नेहमीच उपयोगी पडतात नाही का 😊
अशा वेळी “ज्योतिष मित्र मिलिंद” ना संपर्क करण्यास संकोचू नका.
आपला,
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
jyotish mitra milind (Pune)


Timely we need an accurate astrological advice to plan the progress or losses in life.
Please feel free to contact us at
होम पेज (Home Page)
https://m.facebook.com/jyotishmitramilind/
contact@jyotishmitramilind.in
Only Whatsapp no (7058115947) normally replies within an hour
Your message has been sent
Happy New Year 2026
सर्वांना ग्रेगोरियन नववर्ष निमित्त हार्दिक शुभेच्छा ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)ज्योतिर्विदया वाचस्पतीसंपर्क : 7058115947(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
जातकाचा अमेरिकेहून आलेला फीडबॅक 😊🚩
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)ज्योतिर्विदया वाचस्पतीसंपर्क : 7058115947(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)
आजचा सुविचार ( Thought of the Day )
दैनंदिन ज्योतिष सिग्नल : उत्तम/साधारण/सावधान ( Daily Rashiphal )