होम पेज (Home Page)

ज्योतिष मित्र मिलिंद

नमस्कार मित्रांनो,

मी ज्योतिष मित्र मिलिंद

मी एक ज्योतिष अभ्यासक असून २००९ पासून यावर काम करत आहे. बरेच वेळा आपल्याला अचूक ज्योतिष सल्ल्याची गरज असते व येणारा काळ मग तो चांगला असो वा क्लेशदायक, पण तो अचूक काळ जानता आला तर…

…तर त्या प्रमाणे मानसिक रित्या भक्कम राहून सुनियोजन करुन संधी चे सोने करु शकतो. किमान पक्षी आपले शारीरिक, मानसिक आर्थिक नुकसान कमी कसे होईल यासाठी पूर्व तयारी करु शकतो.

मित्राचा सल्ला व साथ नेहमीच उपयोगी पडतात नाही का 😊

अशा वेळी “ज्योतिष मित्र मिलिंद” ना संपर्क करण्यास संकोचू नका.

आपला,

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

jyotish mitra milind (Pune)

Timely we need an accurate astrological advice to plan the progress or losses in life.

Please feel free to contact us at

होम पेज (Home Page)

https://m.facebook.com/jyotishmitramilind/

contact@jyotishmitramilind.in

Only Whatsapp no (7058115947) normally replies within an hour

← Back

Thank you for your response. ✨

.

D-60 (षष्ठ्यांश) कुंडलीतील ६० देवता

विषय : D-60 (षष्ठ्यांश) कुंडलीतील ६० देवतासंदर्भ : जातक पारिजात व इतर संदर्भ पुस्तकेलेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) नमस्कार,प्रत्येकाचे आयुष्य हे खरेतर एक कोडे आहे. प्रत्येकाला क्काही णा काही प्रश्न पडलेले असतात, समस्या असतात. प्रत्येक जन आपापल्या परीने त्या कोड्याची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो.बरेच वेळा आपल्या आजूबाजूला असे प्रसंग आपल्या कानावर…

ग्रहण केव्हा होते

सूर्यग्रहणजेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. हे नेहमी अमावस्येला होते. चंद्रग्रहणजेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. हे नेहमी पौर्णिमेला होते. ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)ज्योतिर्विदया वाचस्पतीसंपर्क : 7058115947(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा सुविचार ( Thought of the Day )

दैनंदिन ज्योतिष सिग्नल : उत्तम/साधारण/सावधान ( Daily Rashiphal )

साप्ताहिक भविष्यरंजन ( Weekly Rashiphal )