Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

आजचा विचार क्र. (१२००)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजच नोंदणी करून प्रवेश निश्चित करा…


🚩 नोंदणी शुल्क रु.२५००/- प्रती व्यक्ती

🚩 प्रोडक्ट जाहिरातीसाठी टेबल स्पेस रू.५०००/- प्रती टेबल

🚩 जाहिरातीचा फलक रू.३०००/- प्रती फलक

🚩 जी पे नंबर : 98212 52556

डॉ. समीक्षा शिरीष दारवलिकर

संचालिका

अनिरुध्द नक्षत्र ज्योतिष संस्था (मुंबई)

आजचा विचार क्र. (११९९)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११९८)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

शुक्राची स्थानागत फळे


विषय : शुक्राची स्थानागत फळे

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना

नमस्कार,

आज आपण शुक्राची स्थानागत फळे पाहणार आहोत.

प्रथम स्थान : प्रथम स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक दीर्घायू, सुंदर, सुखी, ऐश्वर्यवान, मधुर भाषी, विद्वान, प्रवासी, भोगी, कामविलासी व राजप्रिय आढळतो.

द्वितीय स्थान : द्वितीय स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक धनवान, भोगी, यशस्वी, लोकप्रिय, सुखी, कुटुंबयुक्त, भाग्यवान, धाडसी व दीर्घायू आढळतो.

तृतीय स्थान : तृतीय स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक सुखी, धनवान, चित्रकार, प्रवासी, आळशी व कंजूष आढळतो.

चतुर्थ स्थान : चतुर्थ स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक सुखी, सुंदर, शक्तिमान, धनवान, चित्रकार,

परोपकारी, विलासी, व्यवहारी, पुत्रवान, प्रेमवीर, दीर्घायू आढळतो.

पंचम स्थान : पंचम स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक सुखी, सद्गुणी, दानवीर, विद्वान, प्रतिभावंत, वक्ता, कवी आढळतो.

षष्ट स्थान : षष्ठ स्थानी शुक्र स्थित असेल, तर स्त्री जातक सुखविहित, दुराचारी, मूत्ररोगी, वैभवहीन, दुःखी, गुप्तरोगी, खोटारडी असते. पुरुषजातक स्त्रीप्रिय आढळतो.

सप्तम स्थान : सप्तम स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक स्त्रीसुख भोगणारा, उदार, लोकप्रिय, धार्मिक, कमी चंचल, विलासी, गायनप्रिय व भाग्यवान आढळतो.

अष्टम स्थान : अष्टम स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक विदेशात राहणारा, ज्योतिषी, निष्ठुर, क्रोधी, गुप्तरोगी, परस्त्रीरत, दुःखी, रोगी आढळतो.

नवम स्थान : नवम स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक प्रेमवीर, गुणी, प्रेमी, गृहसौख्य भोगणारा, दयाळू, धर्मात्मा व राजमान्य आढळतो.

दशम स्थान : दशम स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक ऐश्वर्यवान, न्यायप्रिय, ज्योतिषी, विजयी, विलासी, धार्मिक, गायनप्रिय, गुणवान व धर्मात्मा आढळतो.

लाभ स्थान : एकादश स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक विलासी, वाहनसौख्य असलेला, स्थिर, लक्ष्मीवान, लोकप्रिय, परोपकारी, धनवान, गुणवान, कामातुर व पुत्रवान आढळतो.

व्यय स्थान : द्वादश स्थानी शुक्र स्थित असेल, तर जातक आळशी, पतित, वीर्यविकारी, स्थूल, परस्त्री रत, खादाड, खोटारडा, धनवान आढळतो.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११९७)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११९६)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)