Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

शुभ दिपावली २०२५


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय


पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय (संकलित पोस्ट)

1. कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाइकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी.

2. स्वर्गीय नातेवाइकांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करवावे. भोजनात मृतात्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा.

3. त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करावे.

4. पिंपळाच्या झाडावर दुपारी जल, फूल, अक्षता, दूध, गंगाजल, आणि काळे तीळ चढवावे आणि स्वर्गीय नातेवाइकांचे स्मरण करून त्याचा आशीर्वाद घ्यावा.

5. संध्याकाळी दिवा लावून नाग स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, रुद्र सूक्त किंवा पितृ स्तोत्र व नवग्रह स्तोत्राचा पाठ करावा.

6. सोमवारी सकाळी अंघोळ करून नंग्या पायांनी शिव मंदिरात जाऊन आकड्याचे 21 फुलं, कच्ची लस्सी, बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी. 21 सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो.

7. दररोज इष्ट देवता आणि कुळ देवतांचे पूजन केल्याने दोष दूर होतो.

8. एखाद्या गरीब कन्येचा विवाह लावल्याने किंवा एखाद्या रूग्णाला मदत केल्यानेही लाभ मिळेल.

9. रसत्यावर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्यानेपण दोषापासून मुक्ती मिळते.

10. पिंपळाचे किंवा वडाचे झाड लावावे.

11. पूर्वजांच्या नावावर मंदिर, शाळा, धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही लाभ मिळेल.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

श्री गणेश उत्सवाच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा !!!


नमस्कार 🙏

आज पासून सुरु होणाऱ्या श्री गणेश उत्सवाच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा !!

चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणराजाचा आशीर्वाद कायम आपणा सर्वांना लाभू दे. आपणास व आपल्या परीवारास सुख,शांती, ऐश्वर्य, समाधान, निरोगी सुदृढ , दिर्घयुष्य लाभो हीच गणपती बाप्पा चरणी विनम्र प्रार्थना 🙏

!!! गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

आमचे येथे सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले जातील.


आमचे येथे सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले जातील.

  • श्री सत्यनारायण पूजा
  • सोमवार पूजा 
  • गृह प्रवेश
  • वास्तुशांत
  • जनन शांत
  • नक्षत्र शांत
  • विस्टीकरण शांत

इत्यादि कार्ये केली जातील.

तसेच तुमच्या वतीने ग्रह पीडा निवारणार्थ

“जप साधना”

केली जाईल.

धार्मिक कार्यासाठी संपर्क :

पंचवाघ गुरुजी : ९४०५४२७७६८, ८३२९९३७८४३

शिखर शिंगणापूर येथील (बळी ) मंदीर मध्ये १६ वर्षे प्रामाणिक सेवा

शंभू शिखरीचा राजा, त्यासी नमस्कार माझा 🙏

!! कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणिंद्र माथा मुगटे झळाळी

कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुज वीण शंभो मज कोण तारी !!

प्रथम महाद्वार

निस्वार्थ सेवेची फलश्रुती

  • मित्र वर्गाचे सहकार्य लाभून प्रथम महाद्वार नजीक स्वतः चे घर झाले.
  • तेल्याच्या मानाच्या कावडीचा धारेचा अभिषेक

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏💐


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

एका जातकाकडून काल आलेला फिडबॅक…🚩 😊


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏💐


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

व्यवहार ज्योतिष पारंगत (JMT)


JMT 0001

JMT 0002

JMT 0003

JMT 0004

JMT 0005

JMT 0006

JMT 0007

JMT 0008

JMT 0009

JMT 0010

JMT 0011

JMT 0012

JMT 0013

JMT 0014

JMT 0015

JMT 0016

JMT 0017

JMT 0018

JMT 0019

JMT 0020

JMT 0021

JMT 0022

JMT 0023

JMT 0023A

हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩💐🙏


सर्वाँना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩💐🙏

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

आजचा विचार क्र. १६१०


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)