Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

२०२५


सर्वांचा आनंद द्विगुणित व्हावा, वातावरण उत्साहित व्हावे यासाठी कोणतेही निमित्त पुरेसे असते. कारण त्या मागील हेतू शुद्ध असतो. असेच इंग्रजी नव वर्षाचे निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा व आगामी काळ हा सर्वांना आनंदाचा, भरभराटीचा आणि सुख शांतीचा लाभो हीच मनोकामना 🙏🏻

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

नवीन वर्षारंभ पूर्वी महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन 🙏


नवीन वर्षारंभ पूर्वी कुलस्वामिनी करवीरवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई चे कुटुंबासमवेत दर्शन 🙏

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)