ग्रहण केव्हा होते


सूर्यग्रहणजेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. हे नेहमी अमावस्येला होते.

चंद्रग्रहणजेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. हे नेहमी पौर्णिमेला होते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment