साप्ताहिक भविष्यरंजन : सोम. दि. ०२.०३.२६ ते रविवार दि. ०८.०३.२६ (ज्योतिष मित्र मिलिंद, पुणे)


साप्ताहिक भविष्यरंजन : सोम. दि. ०२.०३.२६ ते रविवार दि. ०८.०३.२६

ज्योतिष मित्र मिलिंद ( jyotish mitra milind )

(टीप : लग्न रास अनुसरुन फ़ळे बघावीत.)

मेष :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी खडतर. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना अनुकुल.

मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

बुधवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनुकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.

गुरुवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभफ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फळ देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी खडतर. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना अनुकुल.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना साधारण.

रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना  खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना चांगला.

वृषभ :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी कठीण. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना सामान्य.

मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़ळ देणारा दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना ठीक.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनुकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण अनुकुल.

गुरुवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी कठीण. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना सामान्य.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचे. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.

रविवार : आरोग्यासाठी अशुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना संघर्ष दायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.

मिथुन :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभफ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.

मंगळवार :आरोग्यासाठी आरोग्यदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना   अडचणी चा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस कष्टाचा व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

गुरुवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्र फलदायी.

शुकवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभफ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.

शनिवार : आरोग्यासाठी नरम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना  खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना मिश्र फळ.

रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ दायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

कर्क :

सोमवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.

मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़लदांयी दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनुकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

गुरुवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना उत्तम.

शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना सामान्य.

रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचा. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना साधारण.

सिंह :

सोमवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना साधारण.

मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना कामाचे फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्र फळ.

बुधवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी सामान्य. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मनाजोगी फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना मिश्र.

गुरुवार : आरोग्यासाठी अशुभ दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्र फळ.

शुक्रवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना साधारण.

शनिवार : आरोग्यासाठी अशुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनिष्ट फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना साधारण फळ.

रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्टदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.

कन्या :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्टाचे फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस खडतर व खेळाडूंना सामान्य.

मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळापेक्षा कामात गुंतवून ठेवणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.

गुरुवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्टाचे फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस खडतर व खेळाडूंना सामान्य.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना उत्तम.

रविवार : आरोग्यासाठी बेताचा दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना सामान्य दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना साधारण.

तुळ :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण अनुकुल.

मंगळवार :आरोग्यासाठी प्रतिकूल दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी पाय खेचणारा. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सतर्क राहण्याचा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनुकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना सामान्य दिवस.

गुरुवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना कामाचे शुभ फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण अनुकुल.

शनिवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना साधारण अनुकुल.

रविवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनिष्ट फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.

वृश्चिक :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना सामान्य.

मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळासाठी कष्ट करायला लावणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना कष्ट साध्य अनुकुल.

बुधवार : आरोग्यासाठी उत्तम फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फलदायी. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनिष्ट व खेळाडूंना मिश्र.

गुरुवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना  चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना सामान्य.

शनिवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

रविवार : आरोग्यासाठी अनिष्ट दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना मिश्र फळ.

धनु :

सोमवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना  अडथळ्यांचा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.

मंगळवार :आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण अनुकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना कष्ट साध्य.

बुधवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

गुरुवार : आरोग्यासाठी अनिष्ट दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्ट पूर्वक फळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना  अडथळ्यांचा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.

शनिवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना अनुकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

रविवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचे. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

मकर :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.

मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना ठीक.

बुधवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत बेताची फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

गुरुवार : आरोग्यासाठी अशुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना सामान्य फळ.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.

शनिवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.

रविवार : आरोग्यासाठी साधारण दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना मिश्र फळ.

कुंभ :

सोमवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना  शुभ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र फळ व खेळाडूंना साधारण.

मंगळवार :आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना  साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

बुधवार : आरोग्यासाठी सामान्य फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना बेताचे फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना अनुकुल.

गुरुवार : आरोग्यासाठी अशुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना कामाचे फ़ळ मिळेल. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

शुक्रवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना  शुभ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र फळ व खेळाडूंना साधारण.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनिष्ट. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना साधारण अनुकुल.

रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

मीन :

सोमवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम . नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.

मंगळवार :आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

बुधवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्रफलदायी.

गुरुवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचे फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना संघर्षपूर्ण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना साधारण.

शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम . नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अशुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना बेताचे.

रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

(टीप : लग्न रास अनुसरुन फ़ळे बघावीत.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

23 thoughts on “साप्ताहिक भविष्यरंजन : सोम. दि. ०२.०३.२६ ते रविवार दि. ०८.०३.२६ (ज्योतिष मित्र मिलिंद, पुणे)

    1. हे आशा प्रकारे साप्ताहिक राशी रंजन खूपच छान व मार्गदर्शक आहे,धन्यवाद भाऊजी

      Liked by 1 person

  1. Vaa. Maza ha athavda masta janar ahe. Thank you. Chan lihila asel tar cha nach vatta pan nasel tari mind prepared rahata. Khup upayog hoto mala. Thank you.

    Liked by 1 person

Leave a comment