साप्ताहिक भविष्यरंजन : सोम. दि. १२.०१.२६ ते रविवार दि. १८.०१.२६ (ज्योतिष मित्र मिलिंद, पुणे)


साप्ताहिक भविष्यरंजन : सोम. दि. १२.०१.२६ ते रविवार दि. १८.०१.२६

ज्योतिष मित्र मिलिंद ( jyotish mitra milind )

(टीप : लग्न रास अनुसरुन फ़ळे बघावीत.)

मेष :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

मंगळवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना  खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना चांगला.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना साधारण.

गुरुवार : आरोग्याच्या बाबतीत थोडासा काळजी घेण्यासारखा आहे. कौटुंबिक सौख्य साधारण. धनप्राप्तीसाठी केलेल्या प्रयत्नांना वा नोकरदारांसाठी,  व्यवसायिकांना अनुकुल. जोडीदाराशी वाद्विवाद टाळा. विद्यार्थी कष्ट घेऊन यश संपादन करु शकतात. खेळाडूंना बौद्धिक खेळात यश लाभेल.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी खडतर. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना अनुकुल.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

रविवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनुकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.

वृषभ :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़ळ देणारा दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना ठीक.

मंगळवार : आरोग्यासाठी अशुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना संघर्ष दायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचे. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.

गुरुवार : आरोग्यदायक असेल. कौटुंबिक सौख्य, संततीसहवास लाभेल. धनप्राप्तीसाठी अनुकुल. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रयत्नांती यश पण थोडा मनस्ताप होऊ शकतो. वैवाहिक सौख्यासाठी उत्तम. विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करतील. खेळाडूंना युक्ती यश देऊन जाईल.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी कठीण. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना सामान्य.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़ळ देणारा दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना ठीक.

रविवार : आरोग्यासाठी मिश्रफ़ळ देणारा दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना ठीक.

मिथुन :

सोमवार : आरोग्यासाठी आरोग्यदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना   अडचणी चा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस कष्टाचा व खेळाडूंना साधारण.

मंगळवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ दायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी नरम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना  खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना मिश्र फळ.

गुरुवार : आरोग्यदायक असेल. कौटुंबिक सौख्य धनप्राप्तीसाठी साधारण दिवस. नोकरदारांना प्रयत्नपूर्वक यश. वैवाहिक सौख्यासाठी साधारण दिवस. विद्यार्थी व मैत्रीस साधारण अनुकुल. खेळाडूंना बेताचा दिवस.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभफ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.

शनिवार : आरोग्यासाठी आरोग्यदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना   अडचणी चा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस कष्टाचा व खेळाडूंना साधारण.

रविवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

कर्क :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़लदांयी दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

मंगळवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचा. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना सामान्य.

गुरुवार : आरोग्या बाबतीत मिश्र फ़ळे देणारा असेल. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकुल दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना सतर्कतेने काम करणे गरजेचे. वैवाहिक जोडिदाराबाबतीत वाद वा गैरसमज टाळा. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र फ़ळे मिळतील. खेळाडूंना साधारण दिवस.

शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. ०नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़लदांयी दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

रविवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनुकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

सिंह :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना कामाचे फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्र फळ.

मंगळवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्टदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.

बुधवार : आरोग्यासाठी अशुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनिष्ट फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना साधारण फळ.

गुरुवार : आरोग्या बाबतीत सावध करणारा असेल. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना सफ़लता देणारा. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सुखदायक. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम फ़ळे मिळतील. खेळाडूंना साधारण दिवस.

शुक्रवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळप्राप्ती. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना साधारण.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना कामाचे फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्र फळ.

रविवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी सामान्य. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मनाजोगी फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना मिश्र.

कन्या :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळापेक्षा कामात गुंतवून ठेवणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.

मंगळवार : आरोग्यासाठी बेताचा दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी साधारण. नोकरदारांना, व्यवसायिकांना सामान्य दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस उत्तम व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना खडतर दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना उत्तम.

गुरुवार : आरोग्या बाबतीत शुभ फ़ळे देणारा असेल. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रयत्नांना यश देणारा. वैवाहिक जोडिदाराबाबतीत क्लेशदायक. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकुल फ़ळे मिळतील. खेळाडूंना साधारण दिवस.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना कष्टाचे फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस खडतर व खेळाडूंना सामान्य.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळापेक्षा कामात गुंतवून ठेवणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगला.

रविवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना प्रतिकुल.

तुळ :

सोमवार : आरोग्यासाठी प्रतिकूल दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी पाय खेचणारा. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सतर्क राहण्याचा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

मंगळवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अनिष्ट फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना साधारण अनुकुल.

गुरुवार : आरोग्या बाबतीत मिश्र फ़ळे देणारा असेल. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकुल दिवस. नोकरदारांना,  व्यवसायिकांना अडचणी देणारा. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण. विद्यार्थी व प्रेमी जनांस बेताची फ़ळे मिळतील. खेळाडूंना सामान्य दिवस.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण अनुकुल.

शनिवार : आरोग्यासाठी प्रतिकूल दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी पाय खेचणारा. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सतर्क राहण्याचा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

रविवार : आरोग्यासाठी मिश्र फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनुकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना सामान्य दिवस.

वृश्चिक :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळासाठी कष्ट करायला लावणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना कष्ट साध्य अनुकुल.

मंगळवार : आरोग्यासाठी अनिष्ट दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना मिश्र फळ.

बुधवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

गुरुवार : आरोग्या बाबतीत प्रतिकुल फ़ळे देणारा असेल. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी सुद्धा प्रतिकुल दिवस. नोकरदारांना,  व्यवसायिकांना मिश्र फ़ळे देणारा. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य दिवस. खेळाडूंना साधारण फ़ळे देणारा.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र व खेळाडूंना सामान्य.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळासाठी कष्ट करायला लावणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना कष्ट साध्य अनुकुल.

रविवार : आरोग्यासाठी उत्तम फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फलदायी. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनिष्ट व खेळाडूंना मिश्र.

धनु :

सोमवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण अनुकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना कष्ट साध्य.

मंगळवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी बेताचे. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना अनुकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

गुरुवार : आरोग्या बाबतीत मिश्र फ़ळे देणारा असेल. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी यशदायी दिवस. नोकरदारांना,  व्यवसायिकांना उत्तम फ़ळे देणारा. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य दिवस. खेळाडूंना कष्टाची फ़ळे देणारा.

शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना  अडथळ्यांचा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.

शनिवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण अनुकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना कष्ट साध्य.

रविवार : आरोग्यासाठी शुभ फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र फळ. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत सामान्य फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

मकर :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना ठीक.

मंगळवार : आरोग्यासाठी साधारण दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फळ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना मिश्र फळ.

बुधवार : आरोग्यासाठी शुभफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना साधारण.

गुरुवार : आरोग्यासाठी प्रतिकुलता देणारा असेल. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम फ़ळे देणारा. वैवाहिक जोडिदाराबाबतीत अस्वस्थ करणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस शुभफ़लदायी. खेळाडूंना कष्टदायक.

शुक्रवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळदायक दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना सामान्य.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना प्रतिकूल दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना ठीक.

रविवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत बेताची फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना साधारण.

कुंभ :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना  साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

मंगळवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी चांगला. नोकरदारांना, व्यवसायिकांना शुभ फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी, प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अनिष्ट. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस प्रतिकूल व खेळाडूंना साधारण अनुकुल.

गुरुवार : आरोग्यासाठी प्रतिकुल दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अडथळ्याची शर्यत. नोकरदारांना, व्यवसायिकांना ताण वाढवणारा. वैवाहिक जोडिदाराबाबतीत साधारण दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना चांगली फ़ळे मिळतील.

शुक्रवार : आरोग्यासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र दिवस. नोकरदारांना, व्यवसायिकांना  शुभ दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस मिश्र फळ व खेळाडूंना साधारण.

शनिवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना  साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

रविवार : आरोग्यासाठी सामान्य फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना बेताचे फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस सामान्य व खेळाडूंना अनुकुल.

मीन :

सोमवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना  साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

मंगळवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी शुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगला दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस अनुकूल व खेळाडूंना साधारण.

बुधवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी अशुभ. नोकरदारांना, व्यवसायिकांना साधारण दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस साधारण व खेळाडूंना बेताचे.

गुरुवार : आरोग्यासाठी मिश्रफ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी ठीक. नोकरदारांना, व्यवसायिकांना फ़ळापेक्षा कामात गुंतवून ठेवणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत चांगली फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

शुक्रवार : आरोग्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी उत्तम . नोकरदारांना, व्यवसायिकांना उत्तम दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत मिश्र फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस चांगला व खेळाडूंना अनुकुल.

शनिवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी प्रतिकूल. नोकरदारांना, व्यवसायिकांना मिश्र फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना अनुकुल.

रविवार : आरोग्यासाठी अनिष्ट फ़लदायी दिवस. कौटुंबिक सौख्य व धनप्राप्तीसाठी मिश्र. नोकरदारांना, व्यवसायिकांना चांगले फ़ळ देणारा दिवस. वैवाहिक जोडिदाराबाबतीत प्रतिकूल फ़ळे देणारा दिवस. विद्यार्थी व प्रेमी जनांस व खेळाडूंना मिश्रफलदायी.

(टीप : लग्न रास अनुसरुन फ़ळे बघावीत.)

ज्योतिष मित्र मिलिंद पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

23 thoughts on “साप्ताहिक भविष्यरंजन : सोम. दि. १२.०१.२६ ते रविवार दि. १८.०१.२६ (ज्योतिष मित्र मिलिंद, पुणे)

    1. हे आशा प्रकारे साप्ताहिक राशी रंजन खूपच छान व मार्गदर्शक आहे,धन्यवाद भाऊजी

      Liked by 1 person

  1. Vaa. Maza ha athavda masta janar ahe. Thank you. Chan lihila asel tar cha nach vatta pan nasel tari mind prepared rahata. Khup upayog hoto mala. Thank you.

    Liked by 1 person

Leave a reply to Shipra Warang Cancel reply