
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

नाते संबंध हा भारतीय माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. कारण आपल्या देशात कुटुंब प्रधान व्यवस्था हि प्रामुख्याने स्वीकारली गेली आहे. प्रत्येक नात्याचे हे आपल्या आयुष्यात एक विशिष्ट स्थान असते. ते जर स्थान बळकट असेल तर आपली स्थिती सौख्यदायक असेल अन्यथा दु:खास कारण ठरेल.
भारतातील बहुतांशी हिंदू कुटुंबांमध्ये जन्मलेल्या व्यक्तीची कुंडली काढण्याची प्रथा आहे. कुंडलीच्या घरात नवग्रह राहत असतात. मग ज्याचा जसा ताळमेळ तसे त्यांचे संबंध सुख किंवा दु:ख बहाल करतात.
आपण हीच कुंडलीतील घरे किंवा स्थान आपले कोणते नातेवाईक दर्शवतात हे पाहणार आहोत.
अशा प्रकारे कुंडलीमध्ये एखादे नाते तपासताना अशा प्रकारे विचार करून त्या स्थानास लग्न स्थान मानून त्याप्रमाणे ग्रह व कुंडलीतील इतर शुभाशुभ घटक तपासून त्या नात्याविषयी व नाते संबंध कसे असतील, हे माहित केले जाऊ शकते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : वर्ग कुंडल्यांची तोंडओळख
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : टेक्स्ट बुक ऑफ अस्त्रोलॉजी
नमस्कार,
आपल्याला सर्वसाधारण पणे लग्न कुंडली, राशी कुंडली व सूक्ष्म फळीतासाठी नवमांश कुंडली ई. माहित असते. कृष्णमूर्ती पद्धतीत सूक्ष्म फळ साधण्यासाठी विशोत्तरी दशेच्या प्रमाणात नक्षत्रांचे उपविभाग करून त्या आधारे फळकथनाची पद्धत विकसित केली. पण त्याही कित्येक आधी आपल्या प्राचीन हिंदू ज्योतिष आचार्यांनी फळांमध्ये वेगवेगळ्या फळीताची सुक्षमता साधण्यासाठी विषयानुसार राशीच्या ३० अंशाचे वेगवेगळ्या अंशात व वेगवेगळे विभाग करून फळ पाहण्याच्या वेगवेगळ्या कुंडल्या विकसित केल्या होत्या. त्यांना वर्ग म्हणतात. वर्गांना इंग्रजी मध्ये डिव्हिजन (division) आणि वर्गावर आधारित कुंडली (वर्ग चक्र) ला डिव्हिजनल चार्ट (divisional chart) म्हटले जाते.
आज आपण याच वर्ग कुंडली विषयी तोंडओळख करून घेणार आहोत. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. सततच्या अथक प्रयत्नांनी व सरावाने या कुंडली परीक्षणात प्रावीण्य मिळवले जाऊ शकते.
वर्गांना ज्योतिषमध्ये नाव दिले गेले आहे जसे राशीला दोन भागात वाटले गेले तर, अश्या भागाला होरा म्हणतात. याच प्रकारे जर राशीचे तीन भाग केले तर त्याला द्रेष्काण म्हणतात, नऊ हिस्से केले तर त्याला नवमांश म्हणतात. अश्या प्रकारे प्रत्येक वर्ग विभाजनाला नाव दिले गेले आहे. आजकाल सोळा वर्ग विभाजन बरेच प्रचलित होत आहे आणि त्याला षोडषवर्ग म्हणतात.
सोबत तोंड ओळख होण्यासाठी तक्ते देत आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या विभाजनास काय नाव आहे व किती अंशाचे किती भाग केले जातात व त्यावरून कोणते फळ पाहिले जाते याची माहिती होईल.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

जर एखादा ग्रह आपल्या राशि पासून ६ वे, ८ वे अथवा १२ वे स्थानामध्ये स्थित असेल, तर तो त्या स्थानाचे फळ देण्या मध्ये शक्तिहीन होतो आणि तो ज्या स्थानाचा अधिपती असतो, त्याचे विरुद्ध फळ देऊ शकतो.
६ वे स्थान भांडण, शत्रुत्व दर्शवते, तर त्या पासून ६ वे स्थान अनुकूलता, मित्रता, लाभ दाखवते. कारण हे स्थान लग्नापासून ११ वे येते जे लाभ स्थान मानले जाते.
जर ८ वे स्थान विघ्न, बाधा, अडचणी दर्शवते, तर अष्टमा पासून ८ वे स्थान, सहाय्यता, हिंमत, कर्तुत्व दाखवते. कारण हे लग्न स्थानापासून ३ रे स्थान आहे ज्याला पराक्रम स्थान म्हणतात.
जर १२ वे स्थान नुकसान, खर्च दर्शवते. १२ वे स्थानापासून १२ वे स्थान लाभ दाखवते.
लग्नेश स्वास्थ्य दर्शवतो. जर लग्नेश ६ वे स्थानामध्ये असता, तो जातकाच्या स्वास्थ्य मध्ये बिघाड दाखवतो. म्हणून ६ वे स्थान रोग स्थान म्हत्सले जाते. लाग्नेश ८ वे स्थानात स्थित असता तो दीर्घआयुष्य देत नाही. जर लग्नेश १२ वे स्थानामध्ये असेल तर जाताकाजवळ जे असेल तर खर्च करण्याकडे काळ दाखवतो. जातकास आपल्या निवास स्थाना मध्ये राहू देत नाही व प्रवास, दगदग हि फळे देऊ शकतो. त्याची पैशाची बचत होत नाही.
अशा प्रकारे एखाद्या कुंडलीचे परिक्षण करताना विचार करावयास हवा..,
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)