Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏


सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

आमचे येथील महाशिवरात्री उत्सवासाठी केलेली जय्यत तयारी…

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

जातकाचा बंगलोरहून आलेला फीडबॅक 😊🚩


साधारण वर्षभरापूर्वी मुलीच्या विवाहयोग गेली 4 वर्षे येत नव्हता, त्यासाठी कुंडली मार्गदर्शन साठी माझेकडे आले होते. त्यांना फेब्रुवारी 2026 पर्यंत विवाह ठरेल असे सांगितले होते. त्यांचा मुलीचे लग्न ठरल्याचा व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेला मेसेज शेअर करत आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


मा. अजितदादा पवार यांना सर्व प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

मा. अजितदादा पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली येथे झाला.

जन्मवेळ ही बरेचदा 12 ही प्रसिद्ध व्यक्तींसाठी घेतलेली असते. त्यामुळे जन्मलग्न हे चुकीचे घेतले जाऊ शकते. त्यामुळे मी आज वेगळ्या पद्धतीने त्यांचे अकस्मिक जाण्याचे उत्तर मिळते का, याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. हे कोणतेही भाकित नाही. माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे उत्तर शोधण्याचा केलेला एक प्रयत्न आहे. त्यामुळे ज्यांना हा प्रयत्न रुचत नसेल, त्यांनी लक्ष देऊ नये. आणि विनाकारण त्यांचा वेळ नकारात्मक लिहिण्यात घालवू नये ही नम्र विनंती 🙏.

त्यांचा जन्मचंद्र रास कुंभ येत असून धनिष्ठा या मंगळाच्या नक्षत्रात झाला आहे.

नक्षत्र गोचरी प्रमाणे 3 रे नक्षत्र विपत्ती कारक 5 वे प्रयाण व 7 वे वध कारक नक्षत्र मानले जाते.

म्हणजेच गुरु विपत, बुध प्रयाण व शुक्र वध कारक ठरतील.

अजित दादा यांचे निधन 28 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता बारामती येथे विमान अपघातात झाले.

या वेळेची कुंडली मांडली तर लक्षात येईल.

कुंभ लग्न असून चंद्र रवीच्या नक्षत्रात शुक्राच्या उपनक्षत्रात आहे.

विपत कारक गुरु निधन वेळेच्या कुंडलीत मारकेश असून वध कारक शुक्र बाधकेश आहे व प्रयाण कारक बुध अष्टमेश आहे.

शुक्र आणि बुध मंगळ, रवी, प्लूटो या अग्नी व स्फोटक परिस्थिती सूचक ग्रहांच्या युतीत व्ययात असून मंगळ तृतीयेश आहे व रवी मारकेश आहे.

3 9 12 या स्थानाचा मारक, बाधक व अष्टम स्थानाशी संबंध व या सर्वांचा नक्षत्र गोचर प्रमाणे 3,5,7 या नक्षत्र स्वामींचा संबंध प्रवासातील अपघात, स्फोटक परिस्थिती व अनिष्ट मृत्यू दर्शवतो.

अजूनही खूप गोष्टी वेगवेगवेगळ्या पद्धतीने नोंद केल्या आहेत. परंतु नक्षत्र गोचर डोळ्यासमोर ठेवून हा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

ज्योतिर्विदया वाचस्पती

संपर्क : 7058115947

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Happy New Year 2026


सर्वांना ग्रेगोरियन नववर्ष निमित्त हार्दिक शुभेच्छा

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

जातकाचा अमेरिकेहून आलेला फीडबॅक 😊🚩


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

शुभ लक्ष्मी पूजन २०२५


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख – समृद्धी ने भरू दे 🙏

आपणा सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

शुभ नरक चतुर्दशी २०२५


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

शुभ धन त्रयोदशी २०२५


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)