
नमस्कार 🙏
या वर्षीच्या (२०२६) दिवाळी अंकांमध्ये माझे ज्योतिष व अध्यात्म या विषया वरील दोन लेख प्रकाशित झाले आहेत.
(१) अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था, मुंबई
दिवाळी अंक (2026-27)
(ज्योतिष विषयक)
अंकासाठी डॉ.सौ. समीक्षा दारवलीकर (9821252556) यांना संपर्क साधावा.
(२) तत्वविश्व (पुणे)
(अध्यात्म व तत्त्वज्ञान विषयक)
अंकासाठी तत्त्ववेत्त्या सौ. अनुजा उमराणी (72767 53622) यांना संपर्क साधावा.
दोन्ही दिवाळी अंक माहितीपूर्ण व संग्रहणीय लेख व उत्तम मांडणी असलेले आहेत.
आपणास ज्योतिष व अध्यात्म विषयात रुची असेल तर खालील लिंक वापरून
या माझ्या वेब साईटला भेट द्या.
आपल्याला माझे ज्योतिष व अध्यात्म विषयक विविध लेख येथे वाचता येतील.
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
ही दिवाळी आपणास अत्यंत आनंद, सुख, शांती-समृद्धी, भरभराट व उत्तम आरोग्य युक्त लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)