
नमस्कार 🙏
गणरायाचे आगमन म्हणजे मन आनंदाने आणि भक्ती भावाने न्हाऊन निघते.
अशा या आज पासून सुरु होणाऱ्या
श्री गणेश उत्सवाच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा !!
चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणराजाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असू दे.
आपणास व आपल्या परिवाराला सुख,शांती, ऐश्वर्य, समाधान, निरोगी सुदृढ , दीर्घायुष्य लाभो हीच गणपती बाप्पा चरणी विनम्र प्रार्थना.. 🙏
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !!
🙏🙏🙏
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)