
हा जातक गेली ७ वर्षे अमेरिकेत नामांकित इंजिनियरिंग कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. पण unmarried life जगत असल्याने, रोजच्या एकट्या रूटीन ला कंटाळून भारतात कायमचा परत यायचा विचार करत होता. पण त्याची कुंडली मात्र तिथेच राहणे उपयुक्त ठरेल हे सुचवत होती… त्याला डिसेंबर २०२५ मध्ये थोडे कुंडली द्वारे समुपदेशन केले होते. आज त्याचा परत मेसेज आला की, व्हिसा slot बंद झाल्यामुळे तिथेच राहावे लागत आहे. ते मेसेजेस शेअर करत आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)