अर्थ स्वप्नांचा ( Meanings of Dreams )


फ़ार पूर्वीपासून माणसाला अनेक प्रकारची चित्र-विचित्र स्वप्ने पडत आली आहेत आणि नेहमीच या स्वप्नामागे काय अर्थ दडलेला असावा ही उत्सुकता वाटत आली आहे. याला मी तरी कसा अपवाद असेल. सगळ्या प्रकारची स्वप्ने मला नक्कीच पडलेली नाहीत त्यामुळे प्रतेक स्वप्न व त्याचा अर्थ एका माणसाला पडताळून पाहणे एका माणसाला शक्य नाही. तरी मित्रांनो आज अशीच काही स्वप्ने आणि त्यांचा काय अर्थ असावा याचे संग्रहित केलेले संक्षिप्त अर्थ वा फ़ळ इथे देत आहोत.

अनु. क्र. स्वप्न ( स्वप्नात आलेली गोष्ट )स्वप्न संक्षिप्त अर्थ वा फ़ळ
001पान / दही / दूध पाहणेलवकरच धनलाभ होईल
002बूट / चप्पल पाहणेलवकरच प्रवास होईल
003चारपाई पलंग पाहणेखोटेपणा समोर येईल
004चारपाई पलंगावर झोपलेले पाहणेव्यर्थ क्लेश होतील
005माणूस पाहणेसामान्य
006लहान मुलगा पाहणेयोग्य काळ येईल
007स्त्री / जुळी मुले पाहणेलवकरच धनलाभ होईल
008मुलगी पाहणेलवकरच चांगले दिवस येतील
009वाळू पाहणेलवकरच धनलाभ होईल
010तार पाहणेसमृद्धी वाढेल
011दंडुका पाहणेनिंदा वाट्यास येईल
012दिवा पाहणेसंकट टळेल
013देवता / देवी पाहणे / साधू पाहणे / साधूचा आश्रम पाहणेआनंद व शांती लाभेल
014कोणाची चांगली प्रतिमा पाहणेआयुष्य वाढेल
015पान खाणेसमाजात मान वाढेल
016पान थुंकने / फ़ेकणेसमाजात मानहानी होईल
017सामानाची पेटी पाहणेसुविधा प्राप्त होतील
018सामानाची पेटी हरवणेअडचणी येतील
019पुस्तक पाहणे / पुस्तक मिळणेसमाजात मान वाढेल
020पुस्तक हरवणेसमाजात मानहानी होईल
021उपाशी पाहणेसंततीविषयी अडचणी
022जळता कंदील पेटलेली विजेरी पाहणेअडचणीतील परिवाराशी संपर्क
023कबुतर पाहणेव्यावसायिक लाभ होईल
024तळ्घर पाहणेहीन व्यक्तीशी संबंध येईल
025पतंग कापलेला पाहणेधनहानी होईल
026उडता पतंगधनलाभ होईल
027समारंभ पाहणेअविवाहित चे लग्न जमेल
028चंद्र पाहणेचांगली मैत्री लाभेल
029समई पाहणेभाग्यवृद्धी होईल
030नग्न पाहणेअशुभ काळ येईल
031औषध घेणेवाईट गोष्टी दूर होतील
032ओळखीचा संभोगआरोग्याच्या अडचणी
033अनोळखी संभोगआकर्षण वाढेल
034पार्सल येणेभाग्यवृद्धी होईल
035पार्सल पाठवणेहानी होईल
036दुर्घटना पाहणेआरोग्याच्या अडचणी
037दुर्घटनेतून वाचणेआरोग्य सुधारेल
038मूंगी पाहणे / मारणेसंघर्षातून सफ़लता
039अनेक मुंग्या पाहणे / मारणेअडचणी येतील
040दाढी वाढलेली पाहणेअशुभ संकेत
041सफ़ेद दाढी वाढलेली पाहणेशुभ संकेत
042प्रशंसा पाहणेअधोगती होईल
043अपमान पाहणेप्रगती होईल
044स्त्रीस अलिंगण पाहणेप्रगती होईल
045स्तन पाहणेशुभ संकेत
046दस्ताऐवज पाहणेव्यावसायिक लाभ होईल
047प्रसव पीडा पाहणेसमृद्धी वाढेल
048शौचालय पाहणेयोजना सफ़लता
049परिचारिका दिसणेरोगमुक्ती
050नळ पंपातून पाणी पाहणेधन/ व्यावसायिक लाभ होईल
051कोरडा नळ पाहणेधन/ व्यावसायिक हानी होईल
052तीर्थ यात्रा पाहणेभाग्यवृद्धी होईल
053आवडती मूर्ती चोरी होणे / तुटणेअशुभ संकेत
054चिखल पाहणेअडचणी येतील
055पाणी पाहणेलवकरच धनलाभ होईल
056दात / केस पाहणेशुभ संकेत
057दात पडणे / केस तुटणे पाहणेअशुभ संकेत
058पितृ पाहणेशुभ संकेत
059साप चावणेलवकरच धनलाभ होईल
060तलाव दिसणेशुभ संकेत
061जेवन करणेमानसिक रोग
062जेवन फ़ेकणेरोगमुक्ती
063चिमणी पाहणेअशुभ संकेत
064तिजोरी पाहणेलवकरच धनलाभ होईल
065स्वच्छ आकाश पाहणेप्रगती होईल
066पोहताना पाहणेप्रगती होईल
067उडताना पाहणे लाभदायक प्रवास
068शाळा पाहणे विशेषता लाभेल
069परी पाहणे चमत्कारी प्रगती
070कात्री पाहणेव्यावसायिक लाभ होईल
071रडताना पाहणे सुखाचा काळ येईल
072चिंता करताना पाहणेप्रगती होईल
073यात्रा करताना पाहणे कार्यसिद्धी होईल
074भाजीपाला पाहणे समृद्धी दर्शक
075पत्नीचे दर्शन होणे सौभाग्य दर्शक
076अंगठी दिसणेलवकरच धनलाभ होईल
077अंगठी हरवणे धनहानी
078अंडे दिसणे सफ़लता प्राप्ती
079शवयात्रा दिसणे पारिवारीक संकटे
080आरसा दिसणे प्रसन्नता दर्शक
081तुटका आरसा अप्रसन्नता दर्शक
082तांदुळ भात दिसणे दु:ख समाप्ती
083चक्की दिसणे संकटाची चाहुल
084आंबा दिसणेलवकरच धनलाभ होईल
085ढग दिसणेप्रगती होईल
086पिंजरा दिसणेकष्ट्दायक काळ
087विंचू चावणे धनलाभ
088म्हैस दिसणे संकटावर मात
089रेडा दिसणे अडचणींत वाढ
090ताईत दिसणे क्लेष दर्शक
091ताईत हरवणे संकट मूक्ती
092मद्य प्राशन दिसणे भौतिक समृद्धी दर्शक
093प्रार्थना / पूजा / प्रसाद / स्वर्ग दिसणे शांती लाभ
094नरक दिसणे दु:खदायक
095शिडी दिसणे / शिडीवर चढणे प्रगतीकारक
096शिडी वरुन उतरणेअवनती कारक
097घर कोसळणे / पहाड दिसणे / उतरणेअडचणींत वाढ
098पहाड चढणे संकटावर मात
099तरतरीत नाक दिसणेसमाजात मान वाढेल
100बेढब नाक दिसणेसमाजात मानहानी होईल

(टीप : स्वप्नांचे अर्थ पाहून त्यासंबंधी फ़ळाचे व काळाचे अनुमान काढताना जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)

-ज्योतिषमित्रमिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क :

(७०५८११५९४७) (Whatsapp/Text Only)

For More info Visit : jyotishmitramilnd.in

Collection of 500 Dreams and their Meanings @ Rs.99/-
  • Just send Dreamcollection in reply

11 thoughts on “अर्थ स्वप्नांचा ( Meanings of Dreams )

  1. नमस्कार,
    मी एक सर्पमित्र असून मला इतक्यात सतत एक स्वप्न पडत आहे की,
    नाग आहेत आणि एक मुंगूस त्यांना झडप घालून पकडते आहे आणि ते नाग सुटका करून घेत आहेत.
    गुगल वर शोधले असता एका साईटवर तुम्ही कर्ज बाजारी व्हाल असा अर्थ दिला आहे.
    त्यामुळे मी गोंधळून गेलो आहे.
    कृपया मार्गदर्शन करा.

    जयंत गोखले
    पालघर

    Liked by 1 person

    1. वैयक्तिक रित्या आपल्या स्वप्नाचा काय असू शकतो याबाबत आपली चर्चा झालीच आहे.

      Like

  2. 005 माणूस पाहणे सामान्य याचा अर्थ काय?

    निखिल, जर्मनी

    Liked by 1 person

    1. स्वप्नात माणूस दिवसभराच्या मेंदूतील क्रिया प्रतिक्रिया विचारांमुळे येऊ शकतात, पण ही सामान्य गोष्ट आहे, त्याचा कुठल्याही शुभ अशुभ घटनेशी संबंध नसेल.

      Like

Leave a reply to Nikhil Desai Cancel reply