आयुष्याचा जोडीदार/प्रेमी कोणत्या राशीचा असावा


प्रत्येकालाच उत्सुकता असते की आपल्या जीवनसाथी, जोडीदार आपल्याला मनापासून स्वीकारणारा आणि जुळवून घेणारा असावा. ज्योतिष शास्त्र नुसार कोणत्या राशीचा जोडीदार कोणासाठी कसा असेल हे सांगता येते. पण कुंडलीत राशीबरोबर च सर्व ग्रह, त्यांच्या दशा, स्थान, दृष्टी ई. गोष्टीसुद्धा लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळे कोणत्याही निर्णयास येताना जाणकार ज्योतिष मार्गदर्शन जरूर घ्यावे.

Know suitable zodiac sign of Life Partner/Lover

-ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

7 thoughts on “आयुष्याचा जोडीदार/प्रेमी कोणत्या राशीचा असावा

  1. फार उपयुक्त माहिती उपलब्ध करुन दिली…
    आभारी आहे

    वधू वर वाले काका, कोल्हापुर

    Liked by 1 person

Leave a comment