अ भि प्रा य (Testimonials)


नमस्कार 🙏
सध्याच्या काळ हा लोकांसाठी फार कष्टदायक व तणावपूर्ण असा आहे. कोविड सारख्या साथी, महागाई, बेरोजगारी अशा गोष्टी सामान्य माणसास अजुन च अस्थिर बनवत आहेत. वैयक्तिक संकटांची यादी तर संपायचे नाव घेत नाही. कोणाचे लग्न ठरत नाही तर कोणाचे लग्न टिकत नाही. कोणाचा व्यवसाय चालत नाही तर कोणाला नोकरी धार्जिन नाही. कोणाला मूल बाळ नाही तर कोणाची मुले परदेशी सेटल झाल्याने वृद्ध आईवडील एकाकी आयुष्य जगत आहेत. अशा अनेक अड़ी अडचणी नैराश्य आणत आहेत व मनातील हितगुज करण्यास कोणाला वेळ उरलेला नाही. जोतो आपली लढाई लढत आहे.
अशा वेळी आपला उत्कर्षा चा काळ कधी येईल, आपला प्रश्न केव्हा मार्गी लागेल, वाईट वेळ कधी संपेल हे जाणून घेण्यासाठी पावले आपसुक ज्योतिषा कड़े वा गुरुजींकडे वळतात. पण तेथेही बरेच वेळा ग्रहदोष, कुयोग यांची अनाठायी भीति दाखवून महगाडी रत्न, खर्चिक शांती ई. सांगुन ऊखळ पांढरे केले जाते.
आणि या साठीच एक मैत्रीपूर्ण सल्ला व ज्योतिष समुपदेशनासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न.
जर आमची नाममात्र मूल्य सेवा व वेबसाइट आवडली तर आपला अभिप्राय जरूर येथे नोंदवा, ज्याचा बाकीच्या लोकांना उपयोग होईल.

-ज्योतिषमित्र मिलिंद

27 thoughts on “अ भि प्रा य (Testimonials)

  1. खूप योग्य आणि छानच मार्गदर्शन करतात, अत्यंत अभ्यासपूर्वक व 100 टक्के सत्य, मी अनुभवलं आहे
    -अनिता जगदाळे, फलटण

    Liked by 1 person

  2. तुमचा अचूक ,,,, अफाट सूक्ष्म अभ्यास ,, ज्ञान , लगन मी खूप जवळून पाहिलं आहे ,, उत्तम अनुभव पण आहेत 🙏
    विजय भापकर पुणे

    Liked by 1 person

  3. Hi…
    Actually I don’t believe in Astrology. But reading your blogs I got curiosity to know. Will send you my birth details and gpay. Please check …

    Mrs. Neeta P.
    Malad, Mumbai

    Liked by 1 person

  4. वा सुंदर व खूप छान माहीती दिलीआहे़, खूप सोपं करून सागितलेआहे़…. आरती मोरे

    Liked by 1 person

  5. jyotishmitramilind has an extensive knowledge about the subject, a knack for linking logically which seems abstract and explain in the most understandable manner.
    Would recommend the black gs and posts to anyone who wishes to leave their prejudice behind and look with an open mind to the study of astrology.

    Liked by 1 person

    1. सन्माननीय सर ,

      नमस्कार ,

      मी आपले मित्र सन्माननीय श्री.प्रीतम रंजना यांच्या युट्यूब चॅनल चा फॉलोवर आहे.

      आपली जोतिष शास्त्रावरील मुलाखत मी पाहिली.
      आपण अतिशय शास्त्रीय पद्धतीने तर्कशुद्ध मांडणी केली आहे त्यामुळे जोतिष शास्त्र समजून घ्यावे असे वाटले.

      माझी कुंडली आपणास पाठवणे आहे.
      कृपया मार्गदर्शन करावे.

      आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.

      धन्यवाद.

      आपला स्नेही
      निखिल भातांब्रेकर.
      अध्यक्ष ,
      कर्म योद्धा प्रतिष्ठान ,
      पुणे.

      Liked by 1 person

  6. “जितके जास्त वाचले… जिज्ञासा अधिकाधिक…वाढत जाते…सुदंर, मोजक्या शब्दात

    विवेचन… ज्ञानात भर तर पडतेच…समस्या समाधानाचा आनंद..मिळतो…मस्त…छान!!!“

    संजय भोगले

    Liked by 1 person

  7. Atta tumhi je Mazi kundali pahun adhicha kaalkhand Ani aattache ghadat asalelya goshtinche je varnan kelet, te eikun maze ayushya ch parat ekda dolya samorun sarkat ahe ase watale…
    Tasech kuthe paryant kay paristhiti asel he janata ale…

    Dhanyawad 🙏

    Vivek Khade, Mumbai

    Liked by 1 person

  8. Salute to you…
    गेली कित्येक वर्ष मी केलेल्या कवितांची डायरी खूप शोधून ही सापडत नव्हती. इतक्या वर्षांचा संग्रह हरवल्या मुळे अस्वस्थ झालो होतो.
    तुम्ही कुंडली पाहून २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान शोध घ्या सापडेल सांगितले होते. तीच डायरी २४ नोव्हेंबर ला दुसरे कागद काढताना विनाकष्ट सापडली आणि मला तुमचे शब्द आठवले.
    अचूक मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद 🙏

    राजेश थोरात
    पुणे

    Liked by 1 person

    1. Kaal Alibaug la jatana sonyachi angathi harwali hoti ti Tumhi sangitlyapramane milali. Tumhi sangitlyapramane leather purse v leather seat che cover check kele tevha seat cover chya madhe 1.30 pm chya darmyan tumhi bolalelya velet sapadli…

      Thank you so much Milind sir

      Nikita Mane, Alibaug

      Liked by 1 person

  9. Bahot bada Jyotishi ban gaye ho tum..
    aur tumhara predictions bhi ekdam accurate hota hai…
    Maine khud kitni baar anubhav Kiya hai…

    God bless you

    Dr.P.S.Mani, Mumbai

    Liked by 1 person

  10. सगळेच लेख अभ्यास पूर्वक आणि छान आहेत, मी सगळे वाचते thanks for sharing

    Liked by 1 person

  11. Sir,
    Listening kundali readings from you is too good…Loyal with reality.

    Sir I tell you that you are true astrologer more over spiritual and give real advice.

    I appreciate your deep knowledge

    Saint gajanan maharaj of maharashtra blessing on you

    Bless to my son and pray to Saint gajanan for sucess for my child Kishan. Your guidance will help my son…

    Advocate Nilesh Brahmbhatt
    Ahemadabad

    Liked by 1 person

  12. Jyotish mitra milind

    Thanks for your valuable guidelines through my kundali.
    As per your given date and time I am finally succeeded in the medical test. This was my thirt and final attempt to go through…
    And finally doors are opened today to go to abroad in….. And join a job of ….lacs monthly income.
    Hats off to your deep knowledge and perfect prediction with guidelines.

    Many many thanks…

    P. Girish Kumar
    Goa

    Liked by 1 person

  13. खूप खूप धन्यवाद सर तुमचे …
    पत्रिका सविस्तर समजवून सांगितलीत तुम्ही.
    ग्रहस्थिती, त्यांचे होणारे परिणाम त्यापासून मिळणारी फळे हे सगळच काही अजिबात घाई न करता समजवून सांगितलत.
    त्यावरचे साधे सोपे उपायपण पटण्यासारखे आणि सहज करण्यासारखे पण सुचवलेत आणि विशेष म्हणजे काळजी करु नको होईल ठिक हे त्यासोबतचे आधाराचे शब्द जास्त महत्त्वाचे वाटले.
    मन:पूर्वक धन्यवाद सर तुमचे…

    Liked by 1 person

  14. सर तुम्ही सांगितलेले दोन्ही भविष्य खरे ठरले.. एवढी वर्षे वाट पाहिली पण तुम्ही सांगितलेल्या काळात मला मुलगा झाला व नोकरीत देखील तुम्ही सांगितलेल्या दिवसांत स्थिर स्थावर झालो.

    खूप धन्यवाद 🙏🙏

    Liked by 1 person

    1. राजेन्द्र जोगळेकर नारायण पेठ पुणे's avatar राजेन्द्र जोगळेकर नारायण पेठ पुणे says:

      नमस्ते सर
      आपल्याशी चर्चा झाली व कुंडली वरून मार्गदर्शन करून आपण मला नोकरी मिळण्यासाठी अजून ४ महिने वाट पाहायला लागेल असे सांगितले होते व उपाय ही सांगितलेत. त्या नंतर मी माझ्या इतर रुटीन मध्ये गुंतून गेलो आणि जेव्हा तुम्ही सांगितलेल्या दिवसांत मला अनपेक्षित रित्या अल्फा लैव्हल मधून नोकरी साठी बोलावणे आले, तेव्हा पहिली तुमची आठवण झाली.

      आपण बहुमूल्य व अचूक मार्ग दर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

      राजेंद्र जोगळेकर

      Liked by 1 person

      1. नमस्कार सर

        तुम्ही कुंडलीचा अभ्यास करून ज्या तारखा सांगितल्या होत्या व जे सोपे सोपे उपाय सांगितले होते ते फॉलो केले व त्याप्रमाणे परदेशी चलन ची आंतरराष्ट्रीय परीक्षा दिली जी खूप च अवघड असते. व त्यात पहिला टप्पा मी पार केला आहे आता दुसर्या टप्प्याची परीक्षा देणार आहे. मला निकाल हाती आल्या आल्या पहिले तुम्हालाच कळवले.

        खूप खूप धन्यवाद सर. असेच मार्गदर्शन व सदिच्छा पाठीशी असू देत.

        राखी रानवडकर, पुणे

        Liked by 1 person

Leave a reply to Rajesh Thorat Cancel reply