ग्रहांचे मित्र, शत्रु व सम ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई.कोष्टक


ग्रहांचे मित्र, शत्रु व सम ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई.कोष्टक

खरे तर कुठलेही पंचांग घेतले आणि सहज चाळले तरी त्यात ग्रहांचे मित्र, शत्रु व सम प्रकारचे ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई. ढ़ोबळ परन्तु उपयुक्त माहिती दिलेली असते. पण आयुष्याच्या धावपळीत ती नजरे आड़ करतो.
असेच एक कोष्टक देत आहे ज्यात ग्रह वाचताना त्यांच्या राशि जरी कल्पल्या तरी देखील आयुष्यातील अनेक पड़ताळे तुमचे तुम्हाला तपासता येतील.

-ज्योतिषमित्रमिलिंद

11 thoughts on “ग्रहांचे मित्र, शत्रु व सम ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई.कोष्टक

Leave a reply to Sangita Gore Cancel reply