Category: Uncategorized

सप्तमेश चे भाव फळ


(१) सप्तमेश लग्न स्थानी असता

(२) सप्तमेश २ रे स्थानी असता

(३) सप्तमेश ३ रे स्थानी असता

(४) सप्तमेश ४ थे स्थानी असता

(५) सप्तमेश ५ वे स्थानी असता

(६) सप्तमेश ६ वे स्थानी असता

(७) सप्तमेश ७ वे स्थानी असता

(८) सप्तमेश ८ वे स्थानी असता

(९) सप्तमेश ९ वे स्थानी असता

(१०) सप्तमेश १० वे स्थानी असता

(११) सप्तमेश ११ वे स्थानी असता

(१२) सप्तमेश १२ वे स्थानी असता

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

षष्ठेश चे भाव फळ


(१) षष्ठेश लग्न स्थानी असता

(२) षष्ठेश २ रे स्थानी असता

(३) षष्ठेश ३ रे स्थानी असता

(४) षष्ठेश ४ थे स्थानी असता

(५) षष्ठेश ५ वे स्थानी असता

(६) षष्ठेश ६ वे स्थानी असता

(७) षष्ठेश ७ वे स्थानी असता

(८) षष्ठेश ८ वे स्थानी असता

(९) षष्ठेश ९ वे स्थानी असता

(१०) षष्ठेश १० वे स्थानी असता

(११) षष्ठेश ११ वे स्थानी असता

(१२) षष्ठेश १२ वे स्थानी असता

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

समस्या कळवण्याचा फॉर्म (WRITE YOUR PROBLEM HERE)


← Back

Thank you for your response. ✨

अधिक माहिती साठी संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

पंचमेश चे भाव फळ


(१) पंचमेश लग्न स्थानी असता

(२) पंचमेश २ रे स्थानी असता

(३) पंचमेश ३ रे स्थानी असता

(४) पंचमेश ४ थे स्थानी असता

(५) पंचमेश ५ वे स्थानी असता

(६) पंचमेश ६ वे स्थानी असता

(७) पंचमेश ७ वे स्थानी असता

(८) पंचमेश ८ वे स्थानी असता

(९) पंचमेश ९ वे स्थानी असता

(१०) पंचमेश १० वे स्थानी असता

(११) पंचमेश ११ वे स्थानी असता

(१२) पंचमेश १२ वे स्थानी असता

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947

contact@jyotishmitramilind.in

jyotishmitramilind.in

चतुर्थेश चे भाव फळ


(१) चतुर्थेश लग्न स्थानी असता

(२) चतुर्थेश २ रे स्थानी असता

(३) चतुर्थेश ३ रे स्थानी असता

(४) चतुर्थेश ४ थे स्थानी असता

(५) चतुर्थेश ५ वे स्थानी असता

(६) चतुर्थेश ६ वे स्थानी असता

(७) चतुर्थेश ७ वे स्थानी असता

(८) चतुर्थेश ८ वे स्थानी असता

(९) चतुर्थेश ९ वे स्थानी असता

(१०) चतुर्थेश १० वे स्थानी असता

(११) चतुर्थेश ११ वे स्थानी असता

(१२) चतुर्थेश १२ वे स्थानी असता

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विशोत्तरी दशा पद्धती : एक केस स्टडी (विवाह)


विशोत्तरी दशा पद्धती : एक केस स्टडी (विवाह)

नमस्कार

इतक्यात माझा एक लेख (विशोत्तरी दशा पद्धती : आयुष्यातील चढ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र) प्रकाशित झाला. आपण सर्वांनी त्यास चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार. इंदुमती ताई व इतरांनी एखादी केस स्टडी मांडलीत तर जास्त सोपे होईल अशी अपेक्षा केल्याने हा एक सोपे उदाहरण समोर ठेवत आहे. पण प्रत्येक कुंडली ही वेगळी असल्याने दशेबरोबर बाकीचे ही घटक निर्णायक ठरू शकतात. एखादा जाणकार ज्योतिषी योग्य मूल्यमापन करू शकतो.

आपला विषय विशोत्तरी दशा पद्धती हा डोळ्या समोर ठेवून हा लेख लिहित आहे.

माझे एक स्नेही श्री.विजय (नाव बदलले आहे) जूलै २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यात माझेकडे आले व गंभीर चेहऱ्याने काही न बोलता बसून राहिले. थोडा वेळ मध्ये जाऊ दिल्यावर येण्याचे प्रयोजन विचारले असता म्हणाले की सध्या मी माझ्या मुली बाबत विचार करत आहे. ती हल्ली घरात जास्त बोलत नाही. घरी यायला उशीर करतेय. सतत फोन वर काही न काही करत असते. त्यामुळे काळजी वाटतेय. त्याला समजावले की आजच्या पिढीची ही सामान्य लक्षणे आहेत. तरी आपण कुंडली तील तिच्या दशा तपासू व त्याप्रमाणे तिची जन्म कुंडली मांडली.

कुमारी …………………..

जन्म तारीख ३१ जुलै २००१ सायंकाळी ५ वा. ३० मि. पुणे येथील जन्म

धनु लग्नाची ही जन्म पत्रिका. लग्न स्थानी चंद्र व केतू ६व्या स्थानात असला तरी शनी पंचम भावात, सप्तमात राहू, शुक्र, गुरु. अष्टमात रवी व बुध आणि व्यय स्थानात मंगळ अशी ग्रह स्थिती.

तेव्हाच्या दशा बघितली तेव्हा १८ जुलै २०१९ ते ०१ नोव्हेंबर २०१९ या काळासाठी तिची शुक्र महादशा गुरु अंतर्दशा व राहू विदशा व शनी सुक्ष्म दशा होती.

नुसते कुंडली कडे नजर टाकली तरी लक्षात येईल की…

वैवाहिक सौख्याचा कारक व ६ वे व ११ वे स्थानाचा अधिपती शुक्र भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची महादशा चालू आहे.

१ ले व ४ थे (सुख) स्थानाचा अधिपती गुरु सुद्धा भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची अंतर्दशा चालू आहे.

राहू ला राशी नसते पण येथे राहू व गुरु राहूच्या नक्षत्रात युतीत आहे जो भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची विदशा चालू आहे.

शुक्र मंगळाच्या नक्षत्रात असून मंगल ५ वे १२ भावाचा अधिपती आहे.

राहू विवाहात वैचित्र्य व ५ वे स्थान प्रेम व मंगळ आकर्षण दाखवतो.

शनी ६व्या स्थानात असला तरी शनी पंचम भावात असून २ रे (कुटुंब) स्थान चा अधिपती आहे.

वरील वर्णना वरून एका दृष्टीक्षेपात जाणकार ज्योतिषाच्या लक्षात येईल की विवाह योग असून प्रेम विवाहाची शक्यता आहे.

त्यामुळे तिच्या वडिलांची चिंता निराधार नव्हती. तसे त्याप्रमाणे त्यांस कल्पना देऊन सावध व शांत राहण्यास सांगितले.

इतरही अनेक गोष्टींची चर्चा केली परंतु तो या लेखाचा विषय नसल्याने तसेच गुप्ततेच्या कारणास्तव येथे देणे अप्रस्तुत ठरेल.

ही मुलगी ७ ऑगस्ट २०१९ रोजी ट्युशन क्लास ला जाते सांगून सकाळी घरातून निघाली व लग्न केले. आधी कल्पना असून सुद्धा तिच्या घरी व्हायचा तो गदारोळ व विरोध हा झालाच. तरी समाधानाची गोष्ट म्हणजे मुलगा चांगला असल्याने नंतर त्यास स्वीकारले गेले व दोघे आनंदात सहजीवन व्यतीत करत आहेत.

तर विशोत्तरी दशा पद्धती : आयुष्यातील चढ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र घटनेविषयी भविष्य कथन करताना सहाय्यभूत ठरले.

ज्योतिष मित्र मिलिंद (7058115947)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

तृतीयेश चे भाव फळ


(१) तृतीयेश लग्न स्थानी असता

(२) तृतीयेश २ रे स्थानी असता

(३) तृतीयेश ३ रे स्थानी असता

(४) तृतीयेश ४ थे स्थानी असता

(५) तृतीयेश ५ वे स्थानी असता

(६) तृतीयेश ६ वे स्थानी असता

(७) तृतीयेश ७ वे स्थानी असता

(८) तृतीयेश ८ वे स्थानी असता

(९) तृतीयेश ९ वे स्थानी असता

(१०) तृतीयेश १० वे स्थानी असता

(११) तृतीयेश ११ वे स्थानी असता

(१२) तृतीयेश १२ वे स्थानी असता

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

द्वितीयेश चे भाव फळ


(१) द्वितीयेश लग्न स्थानी असता

(२) द्वितीयेश २ रे स्थानी असता

(३) द्वितीयेश ३ रे स्थानी असता

(४) द्वितीयेश ४ थे स्थानी असता

(५) द्वितीयेश ५ वे स्थानी असता

(६) द्वितीयेश ६ वे स्थानी असता

(७) द्वितीयेश ७ वे स्थानी असता

(८) द्वितीयेश ८ वे स्थानी असता

(९) द्वितीयेश ९ वे स्थानी असता

(१०) द्वितीयेश १० वे स्थानी असता

(११) द्वितीयेश ११ वे स्थानी असता

(१२) द्वितीयेश १२ वे स्थानी असता

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

लग्नेशाचे भाव फळ


लग्नेशाचे भाव फळ

(१) लग्नेश लग्नी असता

(२) लग्नेश २ रे स्थानी असता.

(३) लग्नेश ३ रे स्थानी असता

(४) लग्नेश ४ थे स्थानी असता

(५) लग्नेश ५ वे स्थानी असता

(६) लग्नेश ६ वे स्थानी असता

(७) लग्नेश ७ वे स्थानी असता

(८) लग्नेश ८ वे स्थानी असता

(९) लग्नेश ९ वे स्थानी असता

(१०) लग्नेश १० वे स्थानी असता

(११) लग्नेश ११ वे स्थानी असता

(१२) लग्नेश १२ वे स्थानी असता

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) : एक केस स्टडी (सोन्याचे इअरिंग्ज परत मिळाले)


Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) : एक केस स्टडी (सोन्याचे इअरिंग्ज परत मिळाले)

Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) हा माझा लेख प्रकाशित झाल्यावर अतुल बर्वे व इतर काही जणांनी एखादी प्रश्न कुंडली सादर केल्यास विषय चांगला समजेल असे कळवले हेच हा लेख लिहिण्याचे प्रयोजन.

२६ सप्टेंबर २०२१ रोजी अचानक ध्यानी मनी नसताना अचानक…… या व्यक्तीने मला संपर्क केला व मदत मागितली. घडले असे होते ती व्यक्ती सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान पुण्याहून अलिबाग ला कार ने निघाली व साधारण ३ वाजता पोहोचली तेव्हा लक्षात आले कि तिच्या कानातले सोन्याचे ईअरिंग्ज हरवले आहेत आणि सापडत नाहीत. आणि कोणाला न सांगता एकतर बाहेर गावी जाण्याचा उद्योग आणि त्यात हे नवे संकट समोर. त्यामुळे आमची आठवण आली.

त्यामुळे लागलीच ठोकळा प्रश्न कुंडली मांडली.

हरवलेली वस्तू परत कधी मिळेल ?

प्रश्न कुंडली वेळ : दि.२६ सप्टेंबर, २०२१ दु. ३ वा.३५ मि. स्थळ पुणे.

प्रश्न कालीन Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) खालील प्रमाणे

लग्न मकर स्वामी : शनी

चंद्र नक्षत्र स्वामी : चंद्र

चंद्र राशी स्वामी : शुक्र

दिन स्वामी : रवि

विश्लेषण : प्रश्न समयी मकर लग्न असून लग्न स्वामी शनी व गुरु लग्न स्थानी. धन स्थान चे मागील स्थान धनाचा व्यय दाखवते. त्यामुळे शनी ईअरिंग्ज चे हरवणे दाखवतो. गुरु शनी बरोबर लग्नस्थानी व ३ रे व १२ वे स्थानाचा स्वामी जो प्रवासातील सोन्याचा व्यय दाखवतो.

चंद्र नक्षत्र स्वामी चंद्र ५ वे स्थानात फसव्या राहू बरोबर असून ७ वे स्थानाचा मालक आहे जो प्रतिस्पर्ध्याचा लाभ दर्शवतो.

राशी स्वामी शुक्र आहे जो दशम स्थानात म्हणजे लाभ स्थानाच्या व्ययात आहे म्हणून लाभ हानी दाखवतो.

दिन स्वामी रवि आहे जो ९ वे स्थानात असून अष्टमेश आहे जो प्रवासातील नुकसान दर्शवतो.

आता हेच Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) पुनर्प्राप्तीच्या २ व ११ वे स्थानाशी संबंधित असतील तेव्हा वस्तू परत मिळेल. तर अशी स्थिती शोधून मि २७ तारखेला दुपारी १२ ते ३ वा.दरम्यान शोध घेतला असता सापडेल असे सांगितले. सोबत लग्न स्वामी शनी विचारात घेता कार ड्रायव्हर मध्यम वयीन आथवा वृद्ध असेल व शनी चामडे चा कारक असल्याने तुमच्या पर्समध्ये वा लेदर सीट पाशी शोध घ्या सांगितले. त्याप्रमाणे २७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता कानातले सोन्याचे इअरिंग्ज सीट कव्हरच्या फटीत सापडले.

आता वस्तू परत मिळाली ती कुंडली वेळ तपासा : दि.२७ सप्टेंबर, २०२१ दु. १२ वा.३५ मि. स्थळ पुणे.

वस्तू प्राप्तीचे Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) खालील प्रमाणे

लग्न धनु स्वामी : गुरु (शनी बरोबर मकर राशीत)

चंद्र नक्षत्र स्वामी : चंद्र

चंद्र राशी स्वामी : शुक्र

दिन स्वामी : चंद्र

विश्लेषण : धनु लग्न असून लग्न स्वामी गुरु व शनी धनस्थानी (२ रे स्थानात) मकर राशीत जी सोन्याच्या वस्तूचा लाभ दाखवते.

चंद्र नक्षत्र स्वामी चंद्र ६ वे स्थानात फसव्या राहू बरोबर असून जो ८ वे स्थानाचा मालक आहे जो प्रतिस्पर्ध्याचा व्यय दर्शवतो.

राशी स्वामी शुक्र आहे जो लाभ स्थानात असून म्हणजे ६ व ११ वे स्थानाचा अधिपती आहे म्हणून जातकाचा लाभ लाभ व प्रतिस्पर्ध्याची हानी दाखवतो.

दिन स्वामी चंद्र चे फळ वर आलेच आहे.

या वरून लक्षात येईल कि केवळ Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) चा वापर करून व ठोकळा कुंडलीचा योग्य तार्किक व कल्पक वापर करून व थोडी कारकत्वाची मदत घेऊन किती सहजपणे प्रश्न सोडवता आला. (एक गोष्ट अनुभवाने सांगावी वाटते ती म्हणजे जेव्हा प्रश्न् कर्त्याची कळकळ वा भाव प्रामाणिक असेल तेव्हा योग्य वेळ साधली जाते. उठला सुटल्या तुम्ही प्रश्न कुंडली मांडत बसलात तर हे दैवी मार्गदर्शन फळ देणार नाही. यात लग्न स्वामी २ तासांचाच स्वामी असल्याने तो महत्वाचा ठरतो.

अर्थात हे एक उदाहरण Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) चा उपयोग समजण्यासाठी सोपे करून सांगितले आहे. या पद्धतीत ही अनेक घटक व नियम आहेत ज्याचा व कुंडली अभ्यासाचा  योग्य वापर तुम्हास नक्कीच सहाय्यकारी ठरेल.

ज्योतिष मित्र मिलिंद ( ७०५८११५९४७ )

For any query or Astrological guidance (fees applicable)

Do contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in