Category: Uncategorized

शत्रूपीडा नाश करण्यासाठी बगलामुखी मंत्र


विषय : शत्रूपीडा नाश करण्यासाठी बगलामुखी मंत्र
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद.

विषय : शत्रूपीडा नाश करण्यासाठी बगलामुखी मंत्र

याची कडक पथ्ये आहेत आणि योग्य गुरु मार्गदर्शनासाठी शिवाय हा करू नये. अन्यथा त्रास होऊ शकतो.

फक्त माहिती साठी दिलेला आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. १५२८


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Share this:

दत्त जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏


दत्त सुंदर नाही, दत्त सुंदरता आहे…
दत्त एकटाच नाही, दत्त एकरूपता आहे…
दत्त सत्य नाही, दत्त सत्यता आहे…
दत्त मार्ग नाही, दत्त मार्गदर्शक आहे…
दत्त प्रेमळ नाही, दत्त प्रेम आहे…
दत्त व्यापक नाही, दत्त व्यापकता आहे…
दत्त विश्व नाही, दत्त विश्वात्मक आहे…
दत्त साधारण नाही, दत्त साधा आहे…
दत्त सूर्य नाही, दत्त तेज आहे…
दत्त चंद्र नाही, दत्त शितलता आहे…
दत्त मानण्याचा नाही, दत्त जाणण्याचा विषय आहे…
दत्त मन नाही, दत्त आत्मा आहे…
दत्त आत्मा म्हणजेच माझा सद्गुरू आहे !

|| श्री गुरुदेव दत्ता ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| श्री स्वामी समर्थ ||

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)