
आमचे येथे सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले जातील.
- श्री सत्यनारायण पूजा
- सोमवार पूजा
- गृह प्रवेश
- वास्तुशांत
- जनन शांत
- नक्षत्र शांत
- विस्टीकरण शांत
इत्यादि कार्ये केली जातील.
तसेच तुमच्या वतीने ग्रह पीडा निवारणार्थ
“जप साधना”
केली जाईल.
धार्मिक कार्यासाठी संपर्क :
पंचवाघ गुरुजी : ९४०५४२७७६८, ८३२९९३७८४३
शिखर शिंगणापूर येथील (बळी ) मंदीर मध्ये १६ वर्षे प्रामाणिक सेवा
शंभू शिखरीचा राजा, त्यासी नमस्कार माझा 🙏

!! कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणिंद्र माथा मुगटे झळाळी
कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुज वीण शंभो मज कोण तारी !!



प्रथम महाद्वार

निस्वार्थ सेवेची फलश्रुती
- मित्र वर्गाचे सहकार्य लाभून प्रथम महाद्वार नजीक स्वतः चे घर झाले.

- तेल्याच्या मानाच्या कावडीचा धारेचा अभिषेक