
नमस्कार 🙏
या वर्षी काही तांत्रिक कारणांमुळे २०२५ अनिरुद्ध नक्षत्र दिवाळी अंक प्रकाशित करू शकलो नाही. मात्र २०२४ दिवाळी अंकात विविध ज्योतिषीय ५४ लेख असून सर्व लेख हे अभ्यासपूर्ण आहेत. हा दिवाळी अंक सर्वांसाठी विनामूल्य pdf स्वरूपात उपलब्ध केला होता. बहुतेकांनी हा दिवाळी अंक dowbload करून वाचला व खूप जणांनी कौतुक देखील केले. हे सर्व लेखक हे उत्कृष्ट ज्योतिषी आहेत आणि सर्वांचा अभ्यास संशोधनात्मक आहे. याचे सर्व श्रेय अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेच्या संचालिका सौ. समीक्षा दारव लिकर, जाहिरातदार, आपले लेखक आणि ज्योतिष मित्र मिलिंद यांनी दिवस-रात्र एक करून हे सर्व डीटीपी करून दिले या सर्वांना जाते.
सोबत pdf लिंक देत आहे. तिथून तुम्ही दिवाळी अंक विनामूल्य download करू शकता.
https://www.facebook.com/share/p/HUjMa7xcdW3th1bo/?mibextid=xfxF
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) (७०५८११५९४७)