
विषय : शनीची नक्षत्र फळे
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : नाक्षत्र फल
मूळ लेखक/सौजन्य : नवाथे गुरुजी
नमस्कार,
आपल्या सर्वांनाच ग्रहांची राशी विभागांची फळे माहितीची झाली आहेत. पण नक्षत्र विभागाची फळे मात्र मोजकेच ज्योतिषी सांगताना दिसतात.
आज आपण शनीची नक्षत्र फळे पाहणार आहोत. नामांकित ज्येष्ठ ज्योतिषाचार्य नवाथे गुरुजी यांचे नाक्षत्र फल या पुस्तकातील हे संकलन आहे. मी फक्त तक्ता स्वरुपात आपले माहितीसाठी देत आहे.
(टीप : फळांमध्ये मत मतांतरे असू शकतात. त्यामुळे पटले तर स्वीकारा अन्यथा वाद विवाद न करता सोडून द्या.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947/9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)