
राहू पीडा निवारणाचे सोपे उपाय
चांदीचा शिक्का जवळ ठेवा. काळया कुत्र्यास खाऊ घाला.
आंधळ्या लोकांची मदत करा.
लोखंडी खिळा, तांब्याचे नाणे, नारळ, जवसाचे दाणे, लाकडी कोळसा वाहत्या पाण्यात सोडा.
श्रीं राहवे नमः या मंत्राचा नियमित जप करावा.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947 / 9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)