फेसबुक वरील ज्योतिष कार्याची (मेटा) फेसबुकने घेतली नोंद


नमस्कार,

मेटा (फेसबुक) ने माझ्या पोस्ट्स ची नोंद घेऊन स्वतः बोनस प्रोग्राम साठी निमंत्रण दिले. त्या अंतर्गत ३ लेव्हल पार करून काही अचिव्हमेंट्स व राईझिंग क्रियेटर हा रिवार्ड मिळवला. त्याबद्दल फेसबुक ने कौतुक केले, त्याचे फोटो शेअर करत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे हे शक्य झाले त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻
तुमचे सहकार्य कायम असू द्यावे, ही विनंती 🙏🏻😊

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
७०५८११५९४७

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947 / 9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment