राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव (भाग २)


नमस्कार,

राशी वर्गीकरण भाग १ मध्ये आपण राशींचे १३ विभागात केलेले वर्गीकरण व सकारात्मक व नकारात्मक राशि,  उतरी व दक्षिणी, विषुवीय, अयन वृत्तिय राशि याचेबद्दल माहिती घेतली. भाग २ मध्ये आपण अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि या बद्दल माहिती घेणार आहोत.

(३) अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि :

राशीचक्रातील १२ राशींना चार तत्त्वांनुसार विभागले आहे.

जागतिक ज्योतिषी एलन लियो च्या मते अग्नी तत्व आत्मा व चेतन शक्ती, पृथ्वी तत्व पार्थिव शरीर, वायू तत्व नदी स्थानापासून मेंदू पर्यंत, जलतत्व ईश्वर ज्याच्यामुळे जन्म संभवतो हे दर्शवते.

मेष, सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशी आहेत.

वृषभ, कन्या, मकर या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत.

मिथुन, तुळ, कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत.

कर्क, वृश्चिक, मीन या जलतत्वाच्या राशी आहेत.

(क्रमशः) ………. उर्वरित माहिती पुढील भागात

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment