राशींचे गुणधर्म, लिंग, वर्ण, तत्व, शुभांक, रत्नादि कोष्टक


विषय : राशींचे गुणधर्म, लिंग, वर्ण, तत्व, शुभांक, रत्नादि कोष्टक
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

नमस्कार,
मध्यंतरी मी एक कोष्टक प्रकाशित केले होते. त्यात ग्रहांचे मित्र, शत्रु व सम प्रकारचे ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई. ढ़ोबळ परन्तु उपयुक्त माहिती दिलेली होती. आज असेच एक स्वनिर्मित कोष्टक देत आहे, ज्यात राशींचे गुणधर्म, लिंग, वर्ण, तत्व, शुभांक, रत्नादि गोष्टी तुम्हाला तत्काळ पाहता येतील व उपयुक्त ठरतील.
(टीप : चार्ट मध्ये भरपूर माहिती असल्याने download केला तर zoom करुन व्यवस्थित वाचता येईल.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : ७०५८११५९४७
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment