
कोणत्या स्थानाचा अधिपती कोणत्या स्थानात स्थित आहे त्याप्रमाणे मिळणारी फळे येथे दिलेली आहेत.
उदा. लग्नेश च्या जागी ९ आकडा असेल तर ९ म्हणजे धनु रास जी गुरूच्या मालकीची आहे तो गुरू कोणत्या स्थानात आहे ते पाहावे व त्याप्रमाणे फळ पहावे.
ज्योतिष मित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in