गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…


गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…
आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…

आज मन यापूर्वी च्या गणपती बाप्पाला निरोप देतानाच्या आरोळी नी दुमदुमतेय..मन भरून आले आहे. काही आरोळी लिहितोय…

१. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

३. अली में ढोल गली में ढोल, गणपती बाप्पा लवकर बोल

४. एक दोन तीन चार, गणपती चा जयजयकार…

तुम्हाला अजुन आठवत असतील तर तुम्ही ही लिहा…

-ज्योतिषमित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

5 thoughts on “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

  1. १,२,३,४ गणपतीचा जय जयकार,
    ५,६,७,८ पहा गणपतीची थाटमाट
    ९,१०,११,१२ गणपतीची आरती करा
    १३,१४,१५,१६ गणपती साठी जमला मेळा
    १७,१८,१९,२० गणपतीला द्या मोदक एकवीस

    अश्विनी पेटकर, पुणे

    Liked by 1 person

  2. आले रे आले बाप्पा आले
    इकडून आले टिकडुन आले
    बाप्पा आले 😃

    गणपती बाप्पा चालले गावाला
    चैन पडेना आम्हाला ,,,

    शुभांगी…. पुणे

    Liked by 1 person

Leave a comment