कन्या राशीफ़ळ ( Kanya Rashiphal )

कन्या ही राशी चक्रातील ६ वी राशी आहे. उत्तरा फ़ाल्गुनीचे २ रे ३ रे ४ थे चरण, हस्त, चित्राचे १ ले व २ रे चरण या नक्षत्रात येतात. बुध या राशीचा अधिपती आहे. ही पृथ्वी, व्दिस्वभाव, नकारात्मक स्त्री राशी, बंजर, थंड, शुष्क, रात्रकालिन, उत्तरी, दीर्घ … Continue reading कन्या राशीफ़ळ ( Kanya Rashiphal )