सिंह राशीफ़ल ( Sinha Rashiphal )

(५) सिंह- सिंह ही राशी चक्रातील ५ वे क्रमांकाची राशी आहे. मघा, पूर्वा फ़ल्गुनी, उत्तरा फ़ल्गुनी चे १ ले चरण ही नक्षत्रे या राशीत येतात. ही अग्नी, गरम, रुक्ष, पुरुष, सकारात्मक, जंगली, उजाड, स्थिर, दीर्घ राशी म्हणवली जाते. सिंह राशी चा स्वामी सूर्य आहे. कोणताही … Continue reading सिंह राशीफ़ल ( Sinha Rashiphal )