कर्क राशीफ़ल ( Kark Rashiphal )

४) कर्क– कर्क ही राशी चक्रातील ४ क्रमांकाची राशी आहे.पुनर्वसू चे ४थे चरण, पुष्य व आश्लेशा ही नक्षत्रे यात येतात. जल, चर, मूक, फ़लदायी,  दीर्घ उदीत, स्त्री राशी आहे. या राशीचा अधिपती चंद्र आहे. ह्या राशी मधे गुरु उच्च असतो. मंगळ निचेचा असतो. सूर्याची मित्र … Continue reading कर्क राशीफ़ल ( Kark Rashiphal )